पुणे - दुचाकीवर पोत्यात गांजा भरून विक्रीसाठी आलेल्या तरुणाचा तस्करीचा डाव बिबवेवाडी पोलिसांनी हाणून पाडला आहे.पोलिसांनी तरुणाकडून 22 किलो गांजा जप्त केला आहे . त्याच्याकडून दुचाकीसह 5 लाख 77 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला असून निसार मोदीन जमादार ( वय 25 , रा. लोणीकाळभोर, ता. हवेली, मुळ रा. सिंदगाव ता. तुळापुर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहेत.<br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.